13/09/2026
🙏🌺 गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद सदैव नांदो.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो.
🌺 गणपती बाप्पा मोरया!
🙏 मंगलमूर्ती मोरया! 🙏