09/10/2026
हीच ती जागा! शहराच्या गोंधळापासून दूर, पण शहराला लागून... 🏞️
Makai's Properties घेऊन आले आहेत सोलापूरमधील सर्वात सुंदर Open Plot चा प्रकल्प!
✅ 30 फुटी सिमेंट रस्ते
✅ ड्रेनेज लाईन + स्ट्रीट लाईट
✅ व्यवस्थित प्लॉटिंग आणि कंपाउंड
✅ प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र 7/12 उतारा
✅ Town Planning चा अंतिम Layout + Collector NA + तज्ञ वकिलांचा Search Report
Location तर एकदम बेस्ट!
तुळजापूर हायवे आणि पुणे हायवे - या दोन्हीच्या अगदी मध्यभागी!
स्वतःचं घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यातील बेस्ट गुंतवणुकीसाठी - हीच तुमची बेस्ट इन्व्हेस्टमेंट ठरेल.
⚠️ प्लॉट्स लिमिटेड आहेत, संधी सोडू नका!
येऊन पहा, निवड करा, खरेदी करा!
📞 साईट व्हिजिटसाठी आजच कॉल करा: 9284410990