CK Properties

Directions Website

CK Properties Owner: Sidram Chilveri & Shailesh Kurapati

🏡 तुमच्या स्वप्नातील घराची सुरुवात, तुमच्या स्वतःच्या प्लॉटपासून! 🌿✨📍 Vrindavan Heavens – Solapurजुना विडी घरकुल, हिरा-म...
09/10/2026

🏡 तुमच्या स्वप्नातील घराची सुरुवात, तुमच्या स्वतःच्या प्लॉटपासून! 🌿✨

📍 Vrindavan Heavens – Solapur
जुना विडी घरकुल, हिरा-मोती टॉवरपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर!

✅ NA TP क्लिअर टायटल
✅ अंतिम मंजूर लेआउट
✅ स्वतंत्र ऑनलाइन ७/१२ उतारा
✅ वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना
✅ बँक लोन उपलब्ध

आजच तुमचा प्लॉट बुक करा आणि सुरक्षित भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🔑

📞 9371 150 333 | 9371 160 333

26/09/2026

🙏❤️ आला बाप्पा, घेऊन आला आनंद… आणि आता निरोप घेताना देऊन गेला आठवणी!
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! 🌺✨

#गणपतीबाप्पामोरया #गणेशविसर्जन #गणेशोत्सव #बाप्पामोरया

🌸✨ सोन्या-मोत्यांच्या पावलांनी गौरी आईचे आगमन… तिच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदो! 🙏💐ज्येष्ठा गौरी पूजनाच्या ...
18/09/2026

🌸✨ सोन्या-मोत्यांच्या पावलांनी गौरी आईचे आगमन… तिच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदो! 🙏💐
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

#ज्येष्ठागौरी #गौरीपूजन #गौरीगणपती #मंगलमयशुभेच्छा

🐘🙏 गणरायाच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी सुरुवात होवो!श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨ ...
14/09/2026

🐘🙏 गणरायाच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी सुरुवात होवो!
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्ती

भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक, घरासाठी परफेक्ट लोकेशन! 🏡✨आजच Vrindavan Heavens मध्ये तुमचा प्लॉट बुक करा आणि उद्याची सुर...
12/09/2026

भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक, घरासाठी परफेक्ट लोकेशन! 🏡✨
आजच Vrindavan Heavens मध्ये तुमचा प्लॉट बुक करा आणि उद्याची सुरक्षितता सुनिश्चित करा.

📚🌸 ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक नमन!भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ...
05/09/2026

📚🌸 ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक नमन!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

#शिक्षकदिन #गुरुजन

🦚✨ नंदलालाच्या आगमनाने भक्तीचा रंग अधिकच खुलला!श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🙏 #श्रीकृष्णजन्...
04/09/2026

🦚✨ नंदलालाच्या आगमनाने भक्तीचा रंग अधिकच खुलला!
श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🙏

#श्रीकृष्णजन्माष्टमी #गोपाळकाला #जयश्रीकृष्ण #जन्माष्टमी

💖 नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि जिव्हाळ्याचं…भाऊ-बहिणीच्या या सुंदर नात्याला आणखी खास बनवणारा दिवस! 🥰रक्षाबंधनाच्या हार्...
28/08/2026

💖 नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि जिव्हाळ्याचं…
भाऊ-बहिणीच्या या सुंदर नात्याला आणखी खास बनवणारा दिवस! 🥰
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀✨
तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी सदैव राहो. 🙏

🔱 नारळी पौर्णिमा व श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त 🙏सर्व समाज बांधवांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! 🌺✨श्री मार्कंड...
28/08/2026

🔱 नारळी पौर्णिमा व श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त 🙏
सर्व समाज बांधवांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! 🌺✨
श्री मार्कंडेय महामुनींचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो. 🙏🕉️

Address

Shop No. 508, 5th Floor, City Centre Tower, Saat Rasta, VIP Road
Solapur
413001

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when CK Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category