Shree Estates

Call Directions Contact the business

Shree Estates सातारा शहरातील रेरा रजिस्टरेड इस्टेट एजंट

Real Estate information in and around Satara city.

27/10/2026


18/10/2026
09/10/2026



25/09/2026

शानभाग हायस्कूल सातारा च्या शेजारी 2 बीएचके फ्लॅट विकणे.
पहिला मजला, 912 चौरस फूट,
रोड टच, तीन बाजूंनी मोकळा,
भरपूर हवा, प्रकाश. 24 तास पाणी.
दोन लिफ्ट, कव्हर्ड फोर व्हीलर पार्किंग, मोठा कार्पेट एरिया,
दोन टॉयलेट्स ,अटॅचड टेरेस,
क्लियर टायटल, सातबारा वरती नोंद.

अपेक्षित किंमत 50 लाख

संपर्क - श्री इस्टेट्स, श्रीकांत मुळे. ऑफिस नंबर 3, प्रेस्टीज चेंबर्स, आयडीबीआय बँकेसमोर, राजपुरोहित दुकानामागे, पवई नाका, सातारा.

महारेरा रजिस्ट्रेशन नंबर A52700002230

हॅलो- 9822098250,9850538538

, , , , , , , ,

21/09/2026

शानभाग हायस्कूल सातारा जवळ, पहिला मजला, रोड फेसिंग असलेला, 2 BHK फ्लॅट विकणे.

दोन लिफ्ट, स्वतंत्र कवर्ड पार्किंग. फ्लॅट ला मोठा कार्पेट एरिया. प्रायव्हसी जपणारा 912 SFT फ्लॅट.

अपेक्षित किंमत 50 लाख

संपर्क - श्री इस्टेट्स, श्रीकांत मुळे, महारेरा रजिस्टर एजंट. नोंदणी क्रमांक A52700002230.

ऑफिसचा पत्ता - ऑफिस नंबर 3, प्रेस्टीज चेंबर्स , आय डी बी आय बँकेसमोर, प्रोफेशनल कूरियर दुकानामागे, पवई नाका, सातारा. 9822098250,9850538538

आमची श्री इस्टेट्स ही फर्म आज नववा वर्धापन दिन साजरा करत आहे यानिमित्त सातारा हिल्स मॅरेथॉन सातारा शहराचे नाव आंतरराष्ट्...
25/12/2025

आमची श्री इस्टेट्स ही फर्म आज नववा वर्धापन दिन साजरा करत आहे यानिमित्त सातारा हिल्स मॅरेथॉन सातारा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणाऱ्या डॉक्टर संदीप काटे यांना क्रीडा श्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तर कोषागार कार्यालयातील निवृत्त अधिकारी श्री श्याम उर्फ चैतन्य गाडगीळ हे त्यांच्या दुसऱ्या पिढीत मेढा परिसरातील लोकांना ज्योतिष विषयक सल्ला सेवा मोफत पुरवीत असतात त्याबद्दल त्यांचा सेवा श्री या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तसेच पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असल्यामुळे सातारा शहरातील तिसऱ्या पीडित उत्तम व्यवसाय चालवणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात येत आहे त्यामध्ये श्री अतुल चाफेकर सुप्रिंट ऑफसेट प्रिंटर,
श्री चंद्रसेन जाधव कार्यकारी संपादक दैनिक ग्रामोद्धार , श्री रणजीत धायगुडे व श्री अभिजीत धायगुडे, आर बी मेडिकल ,
श्री प्रसाद पाटील व श्रीपाद पाटील aaryangl मेडिकल व डिस्ट्रीब्युटर्स, श्री आनंद गुरव, सरस्वती पेपर मार्ट, श्री अमोल गुरव सरस्वती मुद्रणालय, श्री ओम पराडकर व श्री ओज पराडकर , भावे सुपारी व मसालेवाले
श्री तेजस भागवत व श्री राजेश भागवत , दत्तात्रय होजरी वर्क्स
श्री कौशिक कुलकर्णी व श्री अभिषेक कुलकर्णी गजानन मंगल कार्यालय या तिसऱ्या पिढीतील उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच आमच्या इस्टेट एजन्सी मार्फत दोन पेक्षा जास्त वेळा प्रॉपर्टीचे व्यवहार करणारे सर्वश्री दीपक देवकुळे, मोहनराव शिंदे. श्री प्रतीक नारकर श्री धनंजय कुलकर्णी, श्री योगेश कुंदप , श्री नितीन जैन, श्री प्रकाश परांजपे , श्री निलेश व श्री युवराज इथापे, श्री मोहनदास दोशी यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे .
तसेच गेल्या वर्षभरात आमच्या व्यवसायास मदत केलेल्या चॅनेल पार्टनर्सचा देखील सत्कार करण्यात येणार आहे .तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

Address

C. T. S. No. 173A/20. Raviwar Peth, Prestige Chambers, Powai Naka
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919822098250

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Estates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Estates:

Shortcuts

Share

Category

Nearby realtors & realty services