Phadke Developers

Call Directions Website Contact the business

Phadke Developers Phadke Developers develops apartments, penthouses & deals in real estate Phadke Developers deals in building construction, development of real estates.

Mainly in construction & development of residential flats in Sangli, Miraj & nerby area.

13/10/2026

Call 086686 53433

10/10/2026
26/09/2026

नमस्कार! ✨घर असं असावं जिथे पोहोचताच कामाचा सगळा थकवा पळून जाईल...
आणि हवं-नको ते अगदी हाकेच्या अंतरावर मिळेल! 🏡🌿

सगळं काही तुमच्या अगदी शेजारीच आहे! पाहूया तर मग, काय काय आहे आपल्या अगदी जवळ:
🏫 शाळा (Schools):
MTES CBSE School – अवघ्या १०० मीटरवर
सावरकर स्कूल – ७०० मीटर
गोसालिया स्कूल – १ किमी
🎓 कॉलेजेस आणि क्लासेस (Colleges & Academies):
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग – १०० मीटर
विलिंग्डन कॉलेज – ५०० मीटर
चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स – १ किमी
डिस्कव्हरी लर्निंग सेंटर – १०० मीटर
आदित्य ट्युटोरियल्स अँड ऑलिम्पियाड अकॅडमी – ५०० मीटर
सक्सेस अकॅडमी – ४०० मीटर
🏥 हॉस्पिटल्स आणि लॅब्स (Hospitals & Path Labs):
श्री समर्थ हार्ट केअर क्लिनिक – १०० मीटर
स्पर्श हॉस्पिटल – १०० मीटर
डॉ. शर्मिला देशपांडे हॉस्पिटल – १०० मीटर
डॉ. जोशी जीवन ज्योत हॉस्पिटल – ३०० मीटर
सर्वदेकर हॉस्पिटल – ३०० मीटर
प्रगती हॉस्पिटल – ४०० मीटर

🚌 प्रवास आणि दळणवळण (Transports):
विश्रामबाग बस स्टॉप – २०० मीटर
ट्रॅव्हल्स पिक-अप पॉईंट – २०० मीटर
सांगली रेल्वे स्टेशन – फक्त १.५ किमी
थोडक्यात सांगायचं तर, वेळ वाचवा आणि तो आपल्या माणसांसोबत आनंदात घालवा! ❤️
तुमचा नवा पत्ता तुमची वाट पाहतोय! 🔑✨
- 086686 53433

🏫 सांगलीतील सर्वात जास्त मागणी आणि प्रत्येकाला हवासा परिसर म्हणजे 🔥 विश्रामबाग आणि कलेश्वर प्राईड म्हणजे विश्रामबागमधील ...
21/09/2026

🏫 सांगलीतील सर्वात जास्त मागणी आणि प्रत्येकाला हवासा परिसर म्हणजे 🔥 विश्रामबाग
आणि कलेश्वर प्राईड म्हणजे विश्रामबागमधील प्राईम लोकेशन

खरे सांस्कृतिक भवनच्या जवळचा परिसर

या भागातलं प्रत्येक शॉप आणि ऑफिस… म्हणजे सोन्याची संधी!
👷‍♂️फडके डेव्हलपर घेऊन येत आहे अस्सल दर्जाचा प्रकल्प
🚩कलेश्वर प्राईड🚩

🔖Shops & Offices

⭐सोयी व सुविधा :
✅ नेट मीटरिंग
✅ टेरेस गार्डन
✅ बॅटरी बॅक अप सह ऑटोमॅटिक लिफ्टची सुविधा
✅ 24 x 7 सीसीटीव्ही निगराणी
✅ 2 x 4 टाइल्स एरिया आणि आणखीन काही बरंच

✅ सांगली मिरज रोड फक्त 100 मीटर
✅ 100 फुटी रोड 100 मीटर
✅ विश्रामबाग चौक 200 मीटर
✅ वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग 100 मीटर
✅ सर्व नामवंत हॉटेल्स, शैक्षणिक क्लासेस, कॉलेजेस आणि संस्था अगदी हाकेच्या अंतरावर

⚠️फक्त गुंतवणूक नाही तर आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची सुवर्णसंधी

🎯पत्ता :
खरे सांस्कृतिक भवन जवळ, विश्रामबाग, सांगली
Rera no: PM1290002500969

🤳🏻 संपर्क:- 086686 53433

आजा शाम होने आई,नवीन कोर्टामागील गृह प्रकल्प विश्वेश्वर कुंज येथे गच्चीत ग्राहकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी  "दोन क्ष...
02/04/2026

आजा शाम होने आई,
नवीन कोर्टामागील गृह प्रकल्प विश्वेश्वर कुंज येथे गच्चीत ग्राहकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी "दोन क्षण निवांत" यासाठी बैठक व्यवस्था केली आहे.

08/03/2026

1BHK & 2BHK flats in Sangli near Vijay Nagar

Address

Near Khare Sanskrutik Bhavan
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918668653433

Alerts

Be the first to know and let us send you an email when Phadke Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Phadke Developers:

Shortcuts

Share