Vandan Vihar

Call Directions Website Contact the business

Vandan Vihar VANDAN VIHAR is an ongoing residential project of GVN Developers Pvt Ltd. It is located at a pristine location of WADKI, off Pune- Saswad Palki Marg.
(1)

25/10/2026

🏡 भेकराईनगरमध्ये घर घ्यायचंय? मग ही संधी सोडू नका! 🔥

✨ वंदन विहार, वडकी — RERA रजिस्टर प्रोजेक्टमध्ये तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करा!

🏠 1 BHK फक्त ₹21 लाखांपासून
🏠 2 BHK फक्त ₹32 लाखांपासून
✅ रजिस्ट्रेशनसह!

🚗 पालखी महामार्गामुळे भविष्यात कनेक्टिव्हिटी आणखी सोयीची होण्याची शक्यता!
🌿 निसर्गरम्य परिसर, शांत वातावरण आणि शहराच्या जवळ राहण्याची संधी.

🚨 बांधकाम जोरात सुरू आहे! पुढील महिन्यापासून किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच बुकिंग करून सध्याच्या किमतीचा फायदा घेण्याची संधी तपासा!

📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा!
📞 9403892668

तुमचं घर… तुमचं स्वप्न… वंदन विहार! ❤️

2BHK DreamHome RERABegistered PropertyInPune AffordableHomes

Shout out to our newest followers! Excited to have you onboard! अभिनंदन, तुमच्या पहिल्या घराचा पहिला यशस्वी पाऊल पडला आह...
21/10/2026

Shout out to our newest followers! Excited to have you onboard!

अभिनंदन, तुमच्या पहिल्या घराचा पहिला यशस्वी पाऊल पडला आहे !!

Manik Sonawane, Prashant Tiwari, Laxman Pawar, Madhav Yanne, Adv Raju Supekar, Vivek Deshmukh, Basavraj Madelkar, Ganesh Dhalpe, Satish Patel, Sujit Salmote, Muktaram Waje, Shrimant Holambe, Bhakti Sarwade, Bintu Jadhav, Suresh Hede, Rahul Kamble, Pramila Chobe, Jitendra Aggarwal, Vivek Sherkar, Ramharee Ghutokade, Yogita Manohar Deshmukh, Jayashree Shinde, Akshaya Khapare, Ramesh Hudke, Vaishali Randhave, Amol Nirmale, शकुंतला केसरे, Amol Sonawane, Ashok Pawar, Nisar Tamboli, Gautami Kharat, Preeti Pandhare, Ajay Karad, Salman Shaikh, Shankar Pawale, Pawan Net, Pandit Shinde, Shakuntala Gurav, Suvarna Londhe, Baban Gade, Nikita Bagul, Saddam Shaikh, Manisha Sonawane, Moses Anthony, Santosh Sapakla, Arif Murabbi, Vaijinath Yadav, Chandrabhan Salve, Swati Khandagale

19/10/2026

🏡✨ नवरात्री ऑफर संपली, पण घर घेण्याचे फायदे नाही! 😍

सण संपला म्हणून घर घेण्याचं स्वप्न थांबवू नका! ❤️

आमच्या Routine On-the-Spot Booking Offers सोबत तुमच्या स्वप्नातील घर घ्या आणि प्रत्येक बुकिंगमध्ये मिळवा फायद्याची संधी! 💰🎉

कारण इथे घर घेणं म्हणजे नेहमीच फायद्याचाच सौदा! 🏠🔥

📲 अधिक माहितीसाठी आजच Call किंवा WhatsApp करा: 9403892668

RealEstatePune स्वप्नातीलघर

अगदी बरोबर ..
16/10/2026

अगदी बरोबर ..

🚨 🏠 ₹33 लाख भरले… पण स्वतःच्या घराची Possession अजूनही नाही?

250+ HOME BUYERS WAITING FOR POSSESSION!

Taloja, Navi Mumbai मधील Vijaydurga Vista housing project संदर्भात समोर आलेली बातमी प्रत्येक homebuyer साठी महत्त्वाची आहे.

Newsband च्या पोस्टनुसार, 250 पेक्षा जास्त homebuyers आपल्या घराच्या ताब्याची वाट पाहत आहेत, आणि प्रत्येकाने approximately ₹33 lakh भरल्याचे नमूद केले आहे.

💔 स्वतःचं घर घेण्यासाठी वर्षानुवर्षांची savings, home loan आणि EMI ची जबाबदारी… आणि तरीही possession ची प्रतीक्षा! अशा परिस्थितीत homebuyers वर आर्थिक आणि मानसिक ताण येऊ शकतो.

🏠 Flat booking करण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा:

✅ MahaRERA registration आणि project status
✅ Agreement मधील possession date
✅ Actual construction progress
✅ Builder कडून मिळालेल्या receipts आणि written communication
✅ Property documents ची legal verification

📢 घर खरेदी करणे हा आयुष्यातील मोठा निर्णय आहे. Brochure पाहून किंवा फक्त promises ऐकून booking करू नका. आधी proper verification करा!

💬 तुमचं मत काय? Homebuyers ना possession वेळेत मिळण्यासाठी काय सुधारणा व्हायला हव्यात? Comment करा.

📲 अशाच MHADA, CIDCO, Taloja आणि Navi Mumbai Real Estate Updates साठी Follow करा .

📩 Paid Property Guidance & Consultation Available

MHADA/CIDCO lottery information, homebuying awareness आणि property documentation checklist संदर्भात consultation साठी DM करा.

💼 Consultation charges: ₹599
Scope, availability आणि terms आधी confirm करा.

⚠️ DISCLAIMER: This post is for public awareness and educational purposes only. The figures and claims mentioned are based on a Newsband social media post and have not been independently verified. Current possession status, official project records and the developer’s response should be checked before drawing conclusions. This post does not establish any legal wrongdoing and is not legal or investment advice.

14/10/2026

🚨 नवरात्रीत घर घेण्याची सुवर्णसंधी! 🏡🎉

🔥 मागील ४ दिवसांत अनेकांना मिळाला लाखोंचा फायदा… मग तुम्ही मागे का राहायचं?

🎁 नवरात्री विशेष कॅशबॅक महोत्सव २०२६!

💰 दररोज एका भाग्यवान घरमालकाला ₹१,००,००० पर्यंत कॅशबॅक!
🎉 प्रत्येक पात्र बुकिंगवर ₹२०,००० हमखास कॅशबॅक!

⏳ फक्त ९ दिवसांची खास ऑफर आणि मर्यादित घरे!

🙏 या नवरात्रीत देवीने तुम्हाला दिलेल्या या संधीचं दसऱ्याच्या आत सोनं करून घ्या!

📲 आजच कॉल किंवा WhatsApp करा: +91 9403892668

कॅशबॅकच्या अटी व शर्ती लागू.

Navratri2026 RealEstateDeals

11/10/2026

🏡 स्वप्नातील घराचा निर्णय, आजच घ्या! ❤️

तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याची सुंदर सुरुवात करा VANDAN VIHAR सोबत! ✨

🌿 सुंदर परिसर
🏡 आधुनिक राहणीमान
👨‍👩‍👧 कुटुंबासाठी आनंददायी वातावरण
💚 तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या हक्काचं!

📍 लोकेशन: वडकी गाव, पुणे
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: +91 9403892668

आजच संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील घराच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🔑

#घरखरेदी स्वप्नातीलघर RealEstatePune PropertyInPune HomeSweetHome

Address

WADKI
Pune
412308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vandan Vihar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vandan Vihar:

Shortcuts

Share

Nearby realtors & realty services