14/09/2026
**श्री स्वामी समर्थ पार्क, साकुर्डे – फेज ३**
🌸 **मनःपूर्वक अभिनंदन!** 🌸
**गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर**
श्री. **CA. रासक्कर साहेब** यांचे
**खरेदीखत, ७/१२, ८-अ व फेरफार कागदपत्रे**
स्वीकारताना हा आनंदाचा क्षण… 🙏🌺
**करंजे प्रॉपर्टी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!**
077199 71212
🏡✨ *आपल्या स्वप्नातील जागेकडे एक सुंदर पाऊल…* ✨🏡