13/08/2026
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे शिक्रापूर तळेगाव ढमढेरे हायवे पासून 100 मीटर अंतरावर
2250 sqft ओपन प्लॉट व त्यावर 750 स्क्वेअर फुट चे दोन मजली बांधकाम एकूण 1500 स्केअर फुट बांधकाम आहे विकणे आहे
किंमत- 50 लाख रुपये
मीटिंगमध्ये कमी होतील.