Sachin P Bagad

Call Directions Website Contact the business

Sachin P Bagad Known for quality construction, strong values, and commitment to customer satisfaction.

कल्पनेला आकार देत, प्रत्येक रेषेला अर्थ देत आणि प्रत्येक बांधकामाला भक्कमपणाची ओळख देत, आपल्या कौशल्यातून उद्याची उभारणी...
15/09/2026

कल्पनेला आकार देत, प्रत्येक रेषेला अर्थ देत आणि प्रत्येक बांधकामाला भक्कमपणाची ओळख देत, आपल्या कौशल्यातून उद्याची उभारणी करणाऱ्या सर्व अभियंत्यांना मनःपूर्वक सलाम.

अभियांत्रिकी म्हणजे केवळ बांधकाम नाही, तर कल्पनेपासून निर्मितीपर्यंतचा प्रवास घडवण्याचं कौशल्य.
सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in

#अभियंतादिन

बाप्पांच्या आगमनाने घरात भक्ती, आनंद आणि आपुलकीचा उत्सव सुरू होतो.आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि मंगलमय क्षण...
14/09/2026

बाप्पांच्या आगमनाने घरात भक्ती, आनंद आणि आपुलकीचा उत्सव सुरू होतो.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि मंगलमय क्षणांची भर पडो.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in

Staying active isn't only about exercise.Learning something new, pursuing an interest, meeting people, or simply having ...
10/09/2026

Staying active isn't only about exercise.

Learning something new, pursuing an interest, meeting people, or simply having something to look forward to can make everyday life more fulfilling.

Healthy ageing is also about staying connected to the things that bring you purpose.

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in

Some mornings feel a little more special.Fresh flowers, a familiar ritual, a warm cup of tea, and nowhere you need to ru...
08/09/2026

Some mornings feel a little more special.

Fresh flowers, a familiar ritual, a warm cup of tea, and nowhere you need to rush to.

When everyday living has room for moments like these, even preparation becomes part of the celebration.

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in

सण मोठा होतो तो सजावटीने नाही, तर घरात पुन्हा एकदा माणसं जमल्याने.गप्पा, तयारी, चहाचे कप, जुन्या आठवणी आणि आपल्या माणसां...
06/09/2026

सण मोठा होतो तो सजावटीने नाही, तर घरात पुन्हा एकदा माणसं जमल्याने.

गप्पा, तयारी, चहाचे कप, जुन्या आठवणी आणि आपल्या माणसांची सोबत... आयुष्याच्या या टप्प्यावर हे क्षण पुन्हा मनापासून अनुभवता येणं हीच खरी श्रीमंती.

पर्व दुसरे... घर पुन्हा गजबजण्याचे.

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in

#घरपुन्हागजबजले

काही शिकवण्या पुस्तकांपुरत्या मर्यादित नसतात, त्या आयुष्यभराची दिशा देतात. ज्ञानासोबत विचार करायला, घडायला आणि पुढे जायल...
05/09/2026

काही शिकवण्या पुस्तकांपुरत्या मर्यादित नसतात, त्या आयुष्यभराची दिशा देतात.
ज्ञानासोबत विचार करायला, घडायला आणि पुढे जायला शिकवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक धन्यवाद.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिक्षकदिन #गुरुजन

नंदाच्या घरी आनंद झाला, गोकुळात उत्सव झाला... श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा मंगल दिवस आपल्या आयुष्यातही आनंद, प्रेम आणि...
04/09/2026

नंदाच्या घरी आनंद झाला,
गोकुळात उत्सव झाला...
श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा मंगल दिवस आपल्या आयुष्यातही आनंद, प्रेम आणि समाधान घेऊन येवो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Some days bring a little extra colour to the everyday.A few flowers, a familiar ritual, a cup of tea and people you enjo...
02/09/2026

Some days bring a little extra colour to the everyday.

A few flowers, a familiar ritual, a cup of tea and people you enjoy being around.

Because celebration doesn't always need to be grand. Sometimes, it's simply about making an ordinary day feel a little more special.

That’s A Day in Chaitraban.

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in



(Chaitraban, Senior Citizen Housing, Senior Living, Nashik, Peaceful Living, Retirement Living, Community Living, Happy Retirement, Festive Moments, Comfortable Living)

समाधान ही एखादी गोष्ट नसते.तो एक अनुभव असतो.जिथे घाई नसते.तडजोड नसते.आणि प्रत्येक दिवस आपल्या मनाप्रमाणे जगता येतो.आयुष्...
31/08/2026

समाधान ही एखादी गोष्ट नसते.
तो एक अनुभव असतो.

जिथे घाई नसते.
तडजोड नसते.
आणि प्रत्येक दिवस आपल्या मनाप्रमाणे जगता येतो.
आयुष्यभर कष्ट करून कमावलेलं हे पर्व आता स्वतःसाठी जगण्याचं आहे.

चैत्रबनमध्ये आम्ही अशी जीवनशैली घडवत आहोत जिथे प्रत्येक दिवस अधिक शांत, अधिक समृद्ध आणि अधिक अर्थपूर्ण वाटतो.

तुमच्या 'पर्व दुसरे' ची सुरुवात अनुभवण्यासाठी आजच भेट द्या.

📞 77220 89888
🌐 www.chaitraban.in"

प्रत्येक राखीत एक वचन असतं.सोबत राहण्याचं.काळजी घेण्याचं.आणि आठवणी आयुष्यभर जपण्याचं.रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ...
28/08/2026

प्रत्येक राखीत एक वचन असतं.
सोबत राहण्याचं.
काळजी घेण्याचं.
आणि आठवणी आयुष्यभर जपण्याचं.

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Address

Vatsal Vihar, Near City Center Mall, Untwadi
Nashik
422008

Opening Hours

Monday 10:30am - 4:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm
Sunday 10:30am - 6:30pm

Telephone

+917722089888

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin P Bagad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sachin P Bagad:

Shortcuts

Share