RPI-Nagpur

Call Directions Website

RPI-Nagpur The Republican Party of India (RPI), envisioned by Dr. B. R.

Ambedkar, was founded on October 3, 1957, in Nagpur to promote social justice and equality for marginalized communities.

९९.३% नोटा परत आल्या… मग नोटाबंदीने काळा पैसा पकडला की जनतेला रांगेत उभं करून छळलं? 💸नोटाबंदीची १० वर्षे झाली, मोदीजी…का...
11/11/2026

९९.३% नोटा परत आल्या… मग नोटाबंदीने काळा पैसा पकडला की जनतेला रांगेत उभं करून छळलं? 💸
नोटाबंदीची १० वर्षे झाली, मोदीजी…
काळ्या पैशाचा हिशेब कुठे? देशाला उत्तर द्या!
#नोटबंदी

07/11/2026

🪔 दिवाळी सरकारची झगमग, जनतेच्या संसारात अंधार! 🔥

🌾 शेतकरी कर्जात, युवक बेरोजगार!
💔 शेतकरी आत्महत्या थांबणार कधी?
💰 ₹5,000 मदत की जनतेच्या दुःखाची थट्टा?
📈 महागाईचा स्फोट, भ्रष्टाचाराचा बाजार!
🏥 आरोग्य महाग, शिक्षण महाग — सामान्य माणूस बेहाल!

🗳️ VOTE CHOR! VOTE CHOR!
जनतेच्या मतांचा कोण चोर?

🔥 दिवे लावून विकास लपवता येत नाही!
🔥 फटाके फोडून जनतेचे प्रश्न मिटत नाहीत!

हिशोब द्या! जवाब द्या!
जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या!


#दिवाळी #शेतकरी #बेरोजगारी #महागाई #भ्रष्टाचार #हिशोबद्या #जवाबद्या #जनतेचाआवाज

06/11/2026

🪔 शहरात दिवाळी, शेतात अंधार! 🌾

शहरात रोषणाई, शेतकऱ्यांच्या आयुष्यात मात्र अंधार… 💔
₹5,000 मध्ये कसा चालणार संसार?
शेतकऱ्यांच्या दुःखावर कोण लावणार दिवा?
जनतेच्या मतांचा कोण चोर?

🔥 Vote Chor! Vote Chor!
🔥 जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या!

#जनतेचाआवाज #शेतकरी #महागाई

💙🌹 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌹💙रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यप...
29/10/2026

💙🌹 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌹💙

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल आणि दीक्षाभूमीच्या उभारणी व विकासात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ आंबेडकरी नेते दादासाहेब रा. सू. गवई साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली!

💙 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया — नागपूर शहर 💙

🙏 जय भीम! निळा सलाम! 🙏

#दादासाहेबगवई #रासूगवई #विनम्रअभिवादन #रिपब्लिकनपार्टीऑफइंडिया #नागपूरशहर #दीक्षाभूमी #आंबेडकरीविचार #जयभीम

🚨 जनगणनेच्या आडून RSS ला प्रवेश? जनतेच्या गोपनीयतेबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा!केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (M...
29/10/2026

🚨 जनगणनेच्या आडून RSS ला प्रवेश? जनतेच्या गोपनीयतेबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा!

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अखत्यारीतील जनगणना प्रक्रियेत खासगी व्यक्तींच्या नियुक्तीचा मुद्दा समोर येत असताना, नियुक्तीचे निकष, माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत पारदर्शकता आवश्यक आहे.

जनतेची वैयक्तिक माहिती कोण हाताळणार? तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? नियुक्त्यांमध्ये कोणते निकष लागू असतील?

जनगणना जनतेसाठी आहे—नागरिकांच्या गोपनीयतेबाबत कोणतीही शंका राहू नये, यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट उत्तर द्यावे!

#जनगणना #गृह मंत्रालय

दुष्काळग्रस्तांसाठी निधी नाही, पण निवडणुकीच्या घोषणांचा पाऊस मात्र सुरूच!ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.गरिबांच्या ताटात...
27/10/2026

दुष्काळग्रस्तांसाठी निधी नाही, पण निवडणुकीच्या घोषणांचा पाऊस मात्र सुरूच!
ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

गरिबांच्या ताटातील ‘आनंदाचा शिधा’ रोखण्याऐवजी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून दिवाळीपूर्वी पात्र कुटुंबांना आणि दुष्काळग्रस्तांना शिधा वितरित करावा.

घोषणा नकोत, गरिबांच्या ताटात शिधा हवा!

❓ भाजप सरकारचा हा विकास नेमका कोणासाठी?जनतेसाठी विकास हवा, पण जंगलं, जमीन आणि जनतेचे हक्क गमावून नव्हे!आज प्रश्न फक्त जं...
26/10/2026

❓ भाजप सरकारचा हा विकास नेमका कोणासाठी?

जनतेसाठी विकास हवा, पण जंगलं, जमीन आणि जनतेचे हक्क गमावून नव्हे!

आज प्रश्न फक्त जंगलाचा नाही…
प्रश्न आहे विकासाच्या मॉडेलचा आणि सरकारच्या प्राधान्यक्रमाचा!

24/10/2026

देशाची तिजोरी खाली जातेय, जबाबदार कोण?

दोनच आठवड्यांत 13.589 अब्ज डॉलर विदेशी मुद्रा साठ्यातून घट!
आता विदेशी मुद्रा भंडार 721 अब्ज डॉलरवर.

अर्थव्यवस्थेचे मोठमोठे दावे कुठे गेले?
जनतेने प्रश्न विचारायचा नाही का? 🇮🇳

भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह!

‘विश्वगुरू’च्या गप्पा खूप झाल्या, आता जनतेच्या ताटात अन्न कधी येणार?भाजप सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करते, पण भूक, ...
23/10/2026

‘विश्वगुरू’च्या गप्पा खूप झाल्या, आता जनतेच्या ताटात अन्न कधी येणार?

भाजप सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करते, पण भूक, कुपोषण आणि गरिबीच्या प्रश्नांवर ठोस उत्तर काय?

देशाची खरी प्रगती ही फक्त घोषणांमध्ये नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या ताटात पुरेसे अन्न आणि प्रत्येक मुलाच्या हातात चांगले भविष्य असण्यात आहे.

‘विश्वगुरू’ म्हणवून घेण्यापेक्षा आधी भूकमुक्त भारत घडवा!
जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याऐवजी त्यावर उत्तर द्या. 🔥

✈️ विमान कंपन्यांना मोकळे रान, जनतेच्या खिशाला कात्री!विमान तिकीटांच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी “फ्लाइट तिकी...
21/10/2026

✈️ विमान कंपन्यांना मोकळे रान, जनतेच्या खिशाला कात्री!

विमान तिकीटांच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी “फ्लाइट तिकीटांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण नाही!”

मग जनतेच्या खिशावर नियंत्रण कोणाचे?
महागाईचा फटका सामान्य प्रवाशांनी सहन करायचा आणि विमान कंपन्यांना मनमानी भाडे आकारण्याची मुभा द्यायची — हीच का मोदी सरकारची ‘जनसेवा’?

जनता लुटली जातेय, विमान कंपन्या कमावतायत आणि सरकार फक्त तमाशा पाहतंय!

Address

Plot5, Andhu Garu Nirman Hou. Soc It Park Road Opp. Gayatrinagar Nagpur
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when RPI-Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby realtors & realty services