25/08/2026
🎉 **मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना** 🎉
💰 **लाडकी बहिण योजनेचे पैसे येणे सुरू झाले आहेत!**
ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यात अजून पैसे आले नसतील, त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी.
📢 **आपले बँक खाते व योजना संबंधित माहिती तपासून घ्या.**