29/10/2026
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! 🚨
केवायसी (e-KYC) किंवा इतर त्रुटींमुळे ज्या ८१ लाख महिलांचा लाभ थांबला होता, त्यांना पुन्हा १,५०० रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यांचे वाटपही सुरू झाले आहे.
तुमचा हप्ता जमा झाला का? कमेंट करून नक्की सांगा! 👇
संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
WomenEmpowerment MaharashtraNews