Saykar Real Estate

Call Website

Saykar Real Estate ​🏢 Saykar Real Estate
💼 18+ Years of Trust in West Pune
📍 Specialist: Baner | Balewadi | Wakad | Aundh
✅ RERA Compliant Consultant
👇 Connect with us!

Welcoming the divine presence on the first day of Navratri! 🌟Wishing everyone a very Happy Ghatasthapana. May Maa Jagdam...
11/10/2026

Welcoming the divine presence on the first day of Navratri! 🌟
Wishing everyone a very Happy Ghatasthapana. May Maa Jagdambe bless your lives with health, happiness, and prosperity. Let's start this auspicious season with positivity and a step closer to your dream life.

10/10/2026

🌟 YOUR WORLD-CLASS DESIRE: ANP UNIVERSE, BALEWADI! 🌟
Experience extraordinary living at Balewadi’s most elite address (near Balewadi High Street). ANP Corp brings you ultra-luxury 3 and 4 BHK residences designed for elegance and comfort!
​✨ Project Highlights:
🔹 Configurations:
​3 BHK: Spacious Carpets (1,064 to 1,279 sq.ft.)
​4 BHK: Grand Carpets (1,714 to 3,895 sq.ft.)
🔹 Starting Price: ₹2.2 Cr* Onwards (All-inclusive options available)
🔹 Luxurious Features: Italian marble flooring, biometric smart door lock, 3-tier security, and a grand 2.5-acre podium.
🔹 World-Class Amenities: Infinity-edge swimming pool, state-of-the-art gymnasium, clubhouse, sports courts, and spa/steam room.
​📍 Super Location Advantage:
Minutes away from Jupiter Hospital, Balewadi High Street, top-tier schools, and prime retail hubs!
​📞 Book your site visit today or contact us for more details:
7470 141414
(Saykar Real Estate)
​

शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू श्री गुरू नानक देव जी यांच्या ज्योती-जोत दिनानिमित्त विनम्र अभिवादन!​    #गुरुनानकदे...
05/10/2026

शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू श्री गुरू नानक देव जी यांच्या ज्योती-जोत दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

​
#गुरुनानकदेवजी

✨ Experience Luxury Living in Balewadi, Pune! 🏙️✨​Looking for a spacious and premium home on rent? Upgrade your lifestyl...
04/10/2026

✨ Experience Luxury Living in Balewadi, Pune! 🏙️✨
​Looking for a spacious and premium home on rent? Upgrade your lifestyle with 4 BHK Residences available at ANP UNIVERSE, Balewadi.
​🏡 Property Highlights:
🔹 Carpet Area: 1742 & 2012 Sq. Ft.
🔹 Key Amenities:
🏊‍♂️ Infinity Pool Deck
🛋️ Lounge Seating
🏖️ Outdoor Pergolas
🌿 Landscaped Greens
🌅 Breathtaking Open Views
​📞 Contact Saykar Real Estate today!
📲 Call: 7470 141414
🌐 Website: saykarrealestate.co.in
​🏷️ MahaRERA No.: P52100030318
​

जगविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे भारतीय संगीतविश्वाला लाभलेला चिरतरुण आणि अजरामर स्वर. त्...
28/09/2026

जगविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे भारतीय संगीतविश्वाला लाभलेला चिरतरुण आणि अजरामर स्वर. त्यांचा दैवी आवाज म्हणजे भारतीय संगीताच्या आकाशातील सदैव प्रकाशमान ध्रुवतारा!

आपल्या अद्वितीय स्वरांनी आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील असंख्य संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या लता दीदींची गाणी काळाच्या सीमा ओलांडून सदैव आपल्या मनात गुंजत राहतील. नानाविध भाषांमध्ये गायलेल्या त्यांच्या असंख्य अजरामर गीतांच्या रूपाने त्या कायमच आपल्या स्मरणात राहतील.

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


#लता_मंगेशकर #लता_दीदी

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!!गणरायाला वंदूनिया आर्जव हे करावे,भक्तजनांच्या आनंदास्तव परतुनी लवकर यावे !स...
25/09/2026

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!!

गणरायाला वंदूनिया आर्जव हे करावे,
भक्तजनांच्या आनंदास्तव परतुनी लवकर यावे !

सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

#अनंतचतुर्थी

शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचवणारे महान शिक्षणतज्ञ, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभ...
22/09/2026

शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचवणारे महान शिक्षणतज्ञ, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#भाऊरावपाटील #कर्मवीरभाऊरावपाटील

वारकरी संप्रदायातील थोर संत व कवयित्री संत मुक्ताबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!आपल्या अभंगरचनेतून भक्ती, ज्ञान आ...
22/09/2026

वारकरी संप्रदायातील थोर संत व कवयित्री संत मुक्ताबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या अभंगरचनेतून भक्ती, ज्ञान आणि समतेचा संदेश देणारा त्यांचा विचारवारसा महाराष्ट्राच्या संतपरंपरेत सदैव प्रेरणादायी राहील.

#संतमुक्ताबाई #वारकरी_संप्रदाय

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात अखंड देशप्रेम, क्रांतीपूर्ण विचार आणि निर्भयतेचं प्रतिक असलेले क्रांतिकारक मदनला...
18/09/2026

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात अखंड देशप्रेम, क्रांतीपूर्ण विचार आणि निर्भयतेचं प्रतिक असलेले क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी देशासाठी प्राणार्पण केले.

या वीराला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#मदनलाल_धिंग्रा

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

7470141414

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saykar Real Estate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category