Investomax

Call Website Contact the business

Investomax Share market courseShare brokingPortfolio management servicesMutual fundsETFsInsuranceProperty dealing

-💵 शेअर मार्केट कोर्स" 💵🎯ज्यामध्ये शिकवलं जाईल...🖋शेअर मार्केट मध्ये ट्रेडींग कसे करावे ?🖋सुरुवात कशी करायची ?🖋कोणत्या क...
31/01/2022

-💵 शेअर मार्केट कोर्स" 💵
🎯ज्यामध्ये शिकवलं जाईल...
🖋शेअर मार्केट मध्ये ट्रेडींग कसे करावे ?
🖋सुरुवात कशी करायची ?
🖋कोणत्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ?
🖋शेअर्स मार्केट मधील धोका कमी कसा करायचा?
🖋ट्रेडिंग मधून कमीत कमी गुंतवणुकी मध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा?
🖋भविष्यासाठी कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक कारायची ?
🎯हा कोर्स कोणासाठी???
👨🏿‍🎓विध्यार्थी, 👩🏿‍🍳गृहिणी, 👨🏿‍⚖️उद्योजक, नोकरदार आणि नवीन लोक ज्यांनी कधी ही ट्रेडिंग केले नाही.
🎯समाविष्ट मुद्दे:-
📌इक्विटी मार्केट
📌कमोडीटी मार्केट
📌करन्सी मार्केट
📌इंट्रा डे आणि डेलीव्हरी
📌Nifty, Banknifty, Future, Option
📌फंडामेंटल अनालिसिस
📌टेक्निकल अनालिसिस📈 📉
📌पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
📌रिस्क मॅनेजमेंट
📌स्ट्रॅटेजि बॅकटेस्टिंग
👉कोर्सची ऑफर मिळवण्यासाठी 7744088404 या WhatsApp नंबरवर संपर्क करा.
INVESTOMAX - पहिला मजला, आनंदी निवास,कामात आळी,अलिबाग

✒अनेक लोकांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहीत नसत किंवा बऱ्याच लोकांना खूप कमी माहिती असते.त्यामुळे बरेच वेळा लोकं शेअर मार्केट पासून लांब राहतात आणि शेअर मार्केट मधून मिळणाऱ्या मोठ्या फायद्यापासून ते वंचित राहतात. खरंतर प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचे आहे.कारण हे आपल्या स्वतःच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप गरजेच आहे.

शेअर मार्केट बद्दल अनेक लोकांच्या मनात काही प्रश्न असतात.तर सगळ्यात आधी मी जास्ती करून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो .
📌 शेअर मार्केट म्हणजे नक्की काय असतं कशा संदर्भात असत ?
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या देशात ज्या काही लहान-मोठ्या खाजगी किंवा सरकारी कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असतो. अशा कंपन्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारा पैसा आपण पुरवून त्या कंपनीचे काही अंशी मालक होऊ शकतो. तसेच त्या कंपन्यांनी कमावलेल्या फायद्यातही आपण भागीदार असतो. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या कोर्समध्ये घेणार आहोत.
📌शेअर मार्केट हा विषय मला समजेल की नाही ,यात खूप गणितीय आकडेमोड असते का?
शेअर मार्केट शिकणे व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं असतं. यामध्ये कोणतीही कठीण गणिती आकडेमोड करायची गरज नसते. साधारण रोजच्या वापरातील गणिती ज्ञान पुरेसे आहे. फक्त सर्व गोष्टी ऑनलाईन असल्यामुळे इंटरनेट व कम्प्युटर वापरता येणे आवश्यक आहे. किंवा किमान स्मार्टफोन तरी नीट वापरता येणे आवश्यक आहे.
📌असं म्हटलं जातं की शेअर मार्केट हा जुगार आहे. यामध्ये खूप आर्थिक धोका असतो. हे खरं आहे का?
आपण शेअरमध्ये गुंतवणूक करतो म्हणजे ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. त्या कंपनीच्या व्यवसायांमध्ये आपण गुंतवणूक करतो. आता व्यवसाय म्हटलं की फायदा, नुकसान, धोका या गोष्टी असतातच. त्यामुळे जर आपण अशा कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली ज्या कंपनीचा व्यवसाय खूप धोक्यात आहे किंवा ज्या कंपनी चा व्यवसाय नुकसानी मध्ये चालत आहे. तर आपल्याला ही नक्कीच नुकसान होईल. पण आपण जर चांगल्या कंपन्यांच्या व कायम फायद्यात असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे इतर व्यवसाया प्रमाणेच शेअर मार्केटमध्येही फायदा, नुकसान, धोका या गोष्टी असणारच आहेत. परंतु जर आपल्याला शेअर मार्केटचे योग्य आणि पूर्ण ज्ञान असेल तर आपल्याला शेअर मार्केट मधून कोणतेही नुकसान होत नाही. या उलट इतर व्यवसाया पेक्षा शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
📌शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी किती पैशांची आवश्यकता असते आणि यामधून किती फायदा होऊ शकतो?
शेअर मार्केटमध्ये कमीत कमी पैशांचा असं काही बंधन नाही. तुम्ही अगदी 100 रुपया पासूनही सुरुवात करू शकता .जेव्हा कधी तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतील तेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केट मधून होणार्‍या फायद्याचं म्हणायचं झालं तर त्याचं प्रमाण खूप मोठा असू शकत काही चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीवर एका वर्षात दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त फायदाही होऊ शकतो.
📌 शेअर मार्केट कोणासाठी योग्य आहे?
शेअर मार्केट हा गुंतवणुकीचा भाग आहे. त्यामुळे अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये कॉलेज स्टुडंट ,नोकरदार वर्ग ,व्यावसायिक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा. खरंतर प्रत्येक व्यक्तीने काहीना काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे.

आता आपण शेअर मार्केटचे काही मुख्य फायदे पाहूया.

📌शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक नसते.
📌शेअर मार्केट मध्ये पूर्णपणे पारदर्शक व रोखीचे व्यवहार होतात.
📌यासाठी कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट ऑफिस किंवा जागेची गरज नसते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जिथे फक्त इंटरनेट उपलब्ध असेल अशा ठिकाणाहून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक/शेअरची खरेदी- विक्री करू शकता.

शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे शेअर मार्केट बद्दल योग्य आणि पूर्ण ज्ञान असणे. जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल योग्य आणि पूर्ण ज्ञान असेल तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता व शेअर मार्केट मधून उत्तमप्रकारे फायदा कमवू शकता.
लॉकडाऊन च्या काळात कितीजणांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली... पण शेअर मार्केटने बर्याच जणांना तारून नेलं.
🔹तेव्हा शेअर मार्केट मध्ये यापूर्वीसुद्धा संधी होत्या आताही संधी आहेत आणि पुढेही असणार आहेत. प्रश्न हा आहे की आपण शेअर बाजारात केव्हा उतरणार?
🔹चला तर मंडळी शेअर ट्रेडिंगची कला शिकून घेऊया आणि आर्थिक स्वावलंबी होऊया .
🔹येणारा काळ हा असाच ऑनलाइन पैसे कमवण्याचा असणार आहे तेव्हा सज्ज व्हा.
👉कोर्सची ऑफर मिळवण्यासाठी 7744088404 या WhatsApp नंबरवर संपर्क करा.

📈शेअर मार्केट एक उत्तम व्यवसाय📈शेअर मार्केट हा एक असा व्यवसाय आहे जो इतर व्यवसायां पेक्षा थोडा वेगळा आहे. इतर नोकरी-व्यव...
13/01/2022

📈शेअर मार्केट एक उत्तम व्यवसाय📈
शेअर मार्केट हा एक असा व्यवसाय आहे जो इतर व्यवसायां पेक्षा थोडा वेगळा आहे. इतर नोकरी-व्यवसायां पेक्षा यामध्ये जास्त फायदे आहेत. इतर व्यवसायां प्रमाणे भांडवल आणि नफा/ तोटा या दोन गोष्टी शेअर मार्केट मध्ये सुद्धा आहेत. परंतु यामध्ये ऑफिस, दुकान,फॅक्टरी किंवा विशिष्ट जागेची आवश्यकता नाही. फक्त कंप्यूटर व इंटरनेटची उपलब्धता असेल अशा जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. यामध्ये मार्केटिंग,कामगार,रजिस्ट्रेशन, अशा कोणत्याच गोष्टींची गरज नसते. शेअर मार्केटमधील व्यवहार हे अत्यंत पारदर्शक व रोखीच्या स्वरूपाचे असतात. त्यामुळे यामध्ये इतर व्यवसायां प्रमाणे उधारी चे व्यवहार होत नाहीत.यामध्ये लॉक डाऊन,संप, नैसर्गिक आपत्ती,अशा गोष्टींमुळे व्यवसाय बंद पडण्याची काहीच भीती नसते. शेअर मार्केटवर सरकारी नियंत्रण असल्यामुळे यामध्ये कोणतेही गैरव्यवहार होण्याची काही भीती नसते. शेअर मार्केटमध्ये पैसा कमावण्यासाठी गरज आहे ती फक्त शेअर मार्केट बद्दल योग्य आणि पूर्ण ज्ञान असण्याची.म्हणून अलिबाग करांसाठी आम्ही शेअर मार्केट कोर्स तयार केला आहे.यामध्ये शेअर मार्केट बद्दल योग्य आणि सोप्या पद्धतीने पूर्ण ज्ञान दिले जाईल. अधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क करा-INVESTOMAX
पहिला मजला, आनंदी निवास, कामत आळी, अलिबाग-७७४४०८८४०४/९९२२६१८४०५

07/01/2022
नियम व अटी -जागेत कोणताही वाद नसावा,जागा विक्री साठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र उपलब्ध असावीत,जागेच्या सर्व मालकांची सं...
03/01/2022

नियम व अटी -जागेत कोणताही वाद नसावा,जागा विक्री साठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र उपलब्ध असावीत,जागेच्या सर्व मालकांची संमती हवी,जागेला अधिकृत रस्ता असणे आवश्यक आहे.
कृपया एजन्टनी संपर्क करू नये.

नियम व अटी -जागेत कोणताही वाद नसावा,जागा विक्री साठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र उपलब्ध असावीत,जागेच्या सर्व मालकांची सं...
01/01/2022

नियम व अटी -जागेत कोणताही वाद नसावा,जागा विक्री साठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र उपलब्ध असावीत,जागेच्या सर्व मालकांची संमती हवी,जागेला अधिकृत रस्ता असणे आवश्यक आहे.
कृपया एजन्टनी संपर्क करू नये.

29/12/2021

Address

1st Floor, Anandi Niwas, Near Ganapti Mandir, Kamat Ali
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Investomax posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Investomax:

Shortcuts

Share